शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळे-कोहली वादाबाबत काहीच कल्पना नाही : चौधरी

By admin | Updated: June 2, 2017 01:01 IST

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाची मला काहीच कल्पना नसून

बर्मिंगहॅम : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाची मला काहीच कल्पना नसून हे सर्व काल्पनिक आहे, असे मला वाटते, असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी व्यक्त केले. चौधरी यांनी सांगितले, की ‘मला या प्रकरणाची काहीच माहिती नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे.’ चौधरी सध्या बर्मिंगहॅम येथे आले असून येथे येण्याबाबत त्यांचे काहीच वेळापत्रक नव्हते. याबाबत विचारले असता, ते म्हणाला की, ‘माझ्या कार्यक्रमाची किंवा वेळापत्रकाची माहिती तुम्हाला अधिक माहित आहे, याचे आश्चर्य वाटते.’ त्यांनी प्रशिक्षकपदाच्या निवडीबाबत पुढे म्हणाले, की ‘कुंबळे यांचा कार्यकाळ १८ जूनला समाप्त होत असल्याने बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. बीसीसीआय केवळ एक प्रक्रीया करीत आहे.’ (वृत्तसंस्था)वीरेंद्र सेहवाग व मुडी यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी केले अर्जनवी दिल्ली : दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. कुंबळे यांना प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी व इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या शर्यतीत सेहवाग सामील झाल्यामुळे लढतीला रंगत आली आहे. सेहवागला प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नाही, पण किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.