शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी क्रमवारीत अश्विन एक नंबरी

By admin | Updated: October 12, 2016 16:41 IST

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार अश्विनने तिसऱ्या क्रमांकवूर पहिल्यास्थावर झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता 900 गुण आहेत. 38 कसोटी सान्यात अश्विनने 7 वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूमध्येही आर.अश्विन प्रथम क्रमांकावर आहे.गोलंदाजी क्रमवारीत अश्विननंतर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन(878) तिसऱ्या क्रमांकावर इंग्लडचा जेम्स अँडरस्न(870) आहे. गोलंदाजीमध्ये 10 टेनमध्ये रविंद्र जाडेजालाही स्थान मिळाले आहे. जाडेजा आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.फलंदाजीच्या कसोटी क्रमवारी अजिंक्य रहाणे हा एकमेव भारतीय खेळाडू पहिल्या 10 मध्ये आहे. रहाणेने दोन स्थानाची प्रगती करत सहावे स्थान काबिज केले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारीत 16 व्या स्थानावर आहे. तर चेतेश्वर पुजाराने 20 स्थानावरुन 15 व्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहीत शर्माने 17 स्थानाची प्रगती करत 37 वे स्थान काबिज केले आहे.आयसीसी कसोटी क्रमवारी भारतीय संघाने पाकला मागे टाकत प्रथम क्रमांक काबिज केला आहे.

 

आणखी वाचा - 

पुजारा, आश्विन यांचा चमकदार खेळ 

अश्विनच्या नावे अनोखा विक्रम

- भारताची 'विजयादशमी', अश्विनने केले किवीचे 'दहन'