शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश रैना आजारी

By admin | Updated: October 14, 2016 01:09 IST

वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना व्हायरलमुळे आजारी पडला आहे. तापामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध पहिला वन-डे खेळणार नाही

नवी दिल्ली : वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना व्हायरलमुळे आजारी पडला आहे. तापामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध पहिला वन-डे खेळणार नाही.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रैना साथीच्या आजाराने फणफणत असून, त्याच्यावर वैद्यकीय पथक उपचार सुरू आहेत. न्यूझीलंडविरुद्ध तो पहिला वन डे खेळू शकणार नाही. आॅक्टोबर २०१५ नंतर रैना पहिला वन डे खेळण्यास इच्छुक होता. पहिला सामना १८ आॅक्टोबर रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-० ने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिले होते. डावखुरा फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या रैनाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून संघाबाहेर काढण्यात आले होते. नंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीदेखील त्याच्या नावाचा विचार झाला नव्हता. यानंतर अमेरिकेत वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दोन्ही टी-२० सामन्यांसाठी त्याला संघात घेण्यात आले नाही. (वृत्तसंस्था)