शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

सनरायझर्सचे दिल्लीपुढे कठीण आव्हान

By admin | Updated: May 12, 2016 02:56 IST

लग दोन पराभवानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल-९ मध्ये आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादच्या अवघड आव्हानास सामोरे जावे लागेल.

हैदराबाद : सलग दोन पराभवानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल-९ मध्ये आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादच्या अवघड आव्हानास सामोरे जावे लागेल. सनरायझर्स शानदार फॉर्ममध्ये असून, त्यांच्या फलंदाजांनी; तसेच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने एक नव्हे, तर दोनवेळा एकट्याच्या बळावर विजय मिळवून दिले आहेत. सलामीच्या शिखर धवन याने काल पुण्याविरुद्ध २७ चेंडूंत ३३ धावा ठोकल्या होत्या. हैदराबादने हा सामना चार धावांनी जिंकला, ज्यात अ‍ॅडम झम्पा याने १९ धावांत सहा गडी बाद केले होते. या संघाकडे केन विलियम्स, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा हे फलंदाज; तसेच भुवनेश्वर, आशिष नेहरा, मुस्तफिझूर रहमान आणि बरिंदर सरन हे गोलंदाज आहेत. दिल्ली नऊ सामन्यांत दहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात खेळत असलेल्या या संघाच्या फलंदाजीची भिस्त क्विंटन डिकॉक, गोलंदाजीत झहीर खान, यष्टिरक्षणात संजू सॅमसन, आघाडीच्या फळीत करण नायर असे चांगले खेळाडू आहेत. युवा सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्यावर मधल्या फळीत धावा खेचण्याची जबाबदारी असेल. दिल्लीने काही सामन्यादम्यान दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली होती. आज या खेळाडूंचे पुनरागमन होते का, हे पाहणे रंजक ठरेल.(वृत्तसंस्था)> उभय संघ यातून निवडणारदिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डिकॉक, श्रेयस अय्यर, जेपी ट्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहीर, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, एल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, ख्रिस मॉरिस, चमा मिलिंद, अखिल हरवदकर, महीपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन