शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टपेज: राज्य स्तर स्पर्धेसाठी अकोला जिल्हा लगोरी संघ घोषित

By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST

अकोला : पुणे येथे ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिराला वसंत देसाई क्रीडांगण येथे सोमवारीच प्रारंभ करण्यात आला.

अकोला : पुणे येथे ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी लगोरी अजिंक्यपद स्पर्धेसाठी अकोला जिल्हा संघ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या संघाचे स्पर्धापूर्व सराव शिबिराला वसंत देसाई क्रीडांगण येथे सोमवारीच प्रारंभ करण्यात आला.
संघाची निवड राष्ट्रीय पंच अमित मनवर व क्रीडा शिक्षक सुनील दांदळे यांनी केली. जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव जयदीप सोनखासकर यांनी संघाची निवड जाहीर केली. मुलांच्या संघात विजय सोळंके कर्णधार, यश वढाळे, साहिल सावळे, महेश ताले, सुमित तायडे, आर्यन वाहुरवाघ, रिक्की शाहू, सोहम वानखडे, प्रशील सिरसाट, अमित भटकर, साहिल पागृत, प्रज्योत सोनोने, प्रशिक्षक अमित मनवर, संघव्यवस्थापक पी.बी.दुपारे. मुलींमध्ये खुशी बनसोड कर्णधार, निशा तायडे, देवयानी सांगूनवेढे, शर्वरी इंगळे, आकांक्षा गवई, यशदा सोनखासकर, ईश्वरी मडावी, सुहानी गवई, संघव्यवस्थापिका ज्योती डाबेराव यांचा समावेश आहे. संघ ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे स्पर्धेकरिता रवाना होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सोनखासकर यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो: मार्गदर्शक जयदीप सोनखासकर यांच्यासोबत निवड झालेला जिल्हा लागोरी संघातील खेळाडू.
३०सीटीसीएल२६
...