शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा भारती पुरस्कार

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

खेळाडूंच्या मातांचा गौरव होणार

खेळाडूंच्या मातांचा गौरव होणार
क्रीडा भारतीचा उपक्रम: जिजामाता पुरस्कार देणार
नागपूर : मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या संत्रानगरीतील खेळाडूंच्या मातांना या खेळाडूंच्या उपस्थितीत वीरमाता जिजाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. क्रीडा भारतीतर्फे १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मेडिकल चौकातील पंं. बच्छराज व्यास विद्यालयात हा कार्यक्रम होईल.
क्रीडा भारतीच्या विदर्भ प्रांताचे प्रमुख प्रसन्न हरदास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की ४० मातांचा कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन आणि खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन केंद्रीय रस्ते वाहतूक तसेच जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते गौरविण्यात येईल. यावेळी क्रीडा भारतीचे विदर्भ अध्यक्ष एचव्हीपीएम अमरावतीचे डॉ. विजय वैद्य, रवींद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी महानगर संघचालक राजेश लोया हे राहतील.
२०१४-१५ या सत्रात राज्य, राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावर पहिल्या तीन क्रमांकावर राहणाऱ्या विविध खेळातील खेळाडूंच्या मातांना गौरविणार असल्याची माहिती उपाध्यक्ष डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. क्रीडा भारतीद्वारे दरवर्षी सूर्यनमस्कारसह पाच क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जात असल्याचे हरदास यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष संजय लोखंडे, सचिव दिलीप भांदककर, योगप्रमुख डॉ. संजय खळतकर, बबन बढिये, अर्जुन पुरस्कारप्राप्त विजय मुनिश्वर, सुधीर पुसदकर, दत्ता पाचखेडे, विलास पाध्ये आणि सुरेश देशपांडे उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)
....................