शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्टपेज: कुशल काकडच्या शानदार ७३ धावा खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४

By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST

अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील आज, सोमवारी बुलडाणा व अकोला जिल्हा संघातील दोन दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. अकोल्याच्या कुशल काकड याने धुवाधार ७३ धावा काढून मैदान दणादूण सोडले.

अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या खैरागड चषक क्रिकेट स्पर्धेतील आज, सोमवारी बुलडाणा व अकोला जिल्हा संघातील दोन दिवसीय सामन्याला सुरुवात झाली. अकोल्याच्या कुशल काकड याने धुवाधार ७३ धावा काढून मैदान दणादूण सोडले.
बुलडाणा संघाने पहिल्या डावाची सुरुवात करीत ५२.२ षटकात सर्वबाद २१७ धावा काढल्या. ऋषिकेश पवारच्या ३० धावा, विवेक मोरे याने झळकविलेले शानदार अर्धशतक आणि शेख जुबेरच्या ३१ धावा. या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी खेळप˜ीवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. अकोल्याच्या पी.आठवले याने टिपलेले बुलडाण्याचे ३ गडी महत्त्वपूर्ण ठरले. कुशल काकड आणि मयूर बडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. इम्रान कमाल याने १ गडी बाद केला. अकोला संघाने आपल्या डावाची सुरुवात केली असून, दिवसअखेर २७.५ षटकात ३ बाद १३९ धावा काढल्या. कुशल काकडचा आजचा खेळ प्रेक्षणीय ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपली वैशिष्ट्येपूर्ण शैलीचा वापर करून कुशलने उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन केले. प्रणव आठवले याने ४१ धावा काढून मैदान सोडले. अक्षय राऊत आणि चैतन्य हिरपूरकरची फलंदाजी सुरू असून, अक्षयच्या नाबाद १६ धावा आहेत. चैतन्यने अद्याप धावांचे खाते उघडले नाही. अकोला संघ पहिल्या दिवशी ७८ धावांनी बुलडाणा संघाच्या मागे आहे. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संजय बुंदेले काम पाहत आहे. गुणलेखन अभिजित मोरेकर करीत आहेत. उद्या मंगळवार, ३० सप्टेंबर सामन्याचा दुसरा दिवस राहील. स्पर्धेचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघटनेच्यावतीने केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
...