शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: अमरावती मनपा विजयी विभागीय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: September 26, 2014 21:41 IST

अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व अकोला जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती विभागीय शालेय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे २५ सप्टेंबर रोजी केले होते. १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत दोन्ही गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले.

अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व अकोला जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती विभागीय शालेय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे २५ सप्टेंबर रोजी केले होते. १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत दोन्ही गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या गटात झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात अमरावती जिल्हा संघाने अकोला महानगरपालिका संघाचा ११-१५, १५-१०, १५-४ असा पराभव केला. दुसर्‍या उपान्त्य सामन्यात अमरावती महानगरपालिका संघाने अकोला जिल्हा संघावर १६-१४, १५-८ असा विजय मिळविला. अंतिम सामन्यात अमरावती महानगरपालिकेने अमरावती जिल्हा संघाचा १६-१४,१५-१३ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात पहिला उपान्त्य सामना अमरावती जिल्हा व अकोला जिल्हा संघात होऊन हा सामना अमरावती जिल्हा संघाने १५-८,१५-५ असा जिंकला. दुसरा उपान्त्य सामन्यात अमरावती महानगरपालिका संघाला प्रतिस्पर्धी नसल्याने संघाला विजयी घोषित करण्यात आले. अंतिम सामना अमरावती महानगरपालिका व अमरावती जिल्हा संघात झाला. हा सामना अमरावती महानगरपालिका संघाने १५-५,१५-५ असा जिंकला. स्पर्धेत पंच म्हणून रोशन सिंग नागपूर, समीरूद्दीन शेख नागपूर, तारेश आगाशे अकोला यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)
....