शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सोमदेव देववर्मनचा व्यावसायिक टेनिसला रामराम!

By admin | Updated: January 1, 2017 13:12 IST

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 1 -  भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे. 31 वर्षीय सोमदेव याने डेव्हिस चषक आणि ग्रँड स्लॅमस्पर्धांसह राष्ट्रकुल, एशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या काही काळापासून सोमदेव खराब फॉर्म आणि दुखापतींशी झुंजत होता.
आासममध्ये जन्मलेल्या सोमदेवने टेनिसच्या पुरुष एकेरीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेनिसच्या पुरुष एकेरीचे सुवर्णपदक पटकावले होते. तसेच  त्याचवर्षी झालेल्या आशियाई  क्रीडा स्पर्धेतही सोमदेवने पुरुष एकेरी आणि दुहेरीत सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याबरोबरच सांघिक गटात त्याने कांस्यपदक पटकावले होते. 2011 साली सोमदेवला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या  दुखापतींमुळे त्याची कामगिरी खालावली होती.