स्मिता काटवे
By Admin | Updated: August 16, 2014 23:08 IST2014-08-16T23:08:07+5:302014-08-16T23:08:07+5:30

स्मिता काटवे
>आपले ध्येय पूर्ण झाले. याआधी वूमन्स डेनिमित्त आपण सलग ५ तास पोहलो होतो. त्या वेळेसच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी १२ तास पोहण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. यासाठी रोज एक तास सराव करीत होतो, अशी प्रतिक्रिया स्मिता काटवे यांनी दिली. आपल्या आईने केलेल्या विक्रमाबद्दल स्मिता काटवे यांची मुलगी समृद्धी भारावून गेली होती. आपण प्राऊड फिलिंग करीत आहोत, असे ती म्हणाली.इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे रेखासिंह, नागेंद्रसिंह, आ. सुभाष झांबड, प्रसन्ना पाटील, पारस छाजेड, संघटनेचे सचिव अभय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्तर्फे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन सुधीर कोर्टीकर यांनी केले.