शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा सहज विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 03:11 IST

निखिल नाईकचे तडाखेबंद अर्धशतक, प्रयाग भाटी, अंकित बावणे यांची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बलाढ्य कर्नाटकवर २६ धावांनी विजय मिळवला.

कटक : निखिल नाईकचे तडाखेबंद अर्धशतक, प्रयाग भाटी, अंकित बावणे यांची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बलाढ्य कर्नाटकवर २६ धावांनी विजय मिळवला.बलाढ्य कर्नाटक संघाविरुद्ध महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ८ बाद १८४ धावा चोपल्या. महाराष्ट्राकडून युवा फलंदाज निखिल नाईकने अवघ्या ४५ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांसह सर्वाधिक ६७ धावा केल्या. प्रयाग भाटी याने ३२ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३९, तर अंकित बावणे याने अवघ्या २0 चेंडूंतच ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पाच्या ५२ चेंडूंतील १0 चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ८0 धावांच्या खेळीनंतरही कर्नाटकला महाराष्ट्राने १८.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळवला.