शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी सत्यव्रतसोबत घेणार ‘सात फेरे’

By admin | Updated: September 7, 2016 03:41 IST

आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय पहिलवान सत्यव्रत कादियानसोबत सात फेरे घेणार आहे.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय पहिलवान सत्यव्रत कादियानसोबत सात फेरे घेणार आहे. सत्यव्रतने तिला ‘चीत’ केले. मीडिया वृत्तानुसार, साक्षीचा भाऊ सचिन याने यास दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, साक्षी लवरकच पहिलवान सत्यव्रतसोबत विवाह करणार आहे. हरियाणातील रोहटक येथे राहणारा सत्यव्रत हा देशातील नावाजलेला पहिलवान आहे. ग्लास्गो येथील राष्ट्रकूल स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकाविले होते. यावर्षी त्याने आशियाई चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक पटकाविले होते. ९७ किलो गटातील पहिलवान सत्यव्रत हा २४ वर्षीय साक्षीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. या दोघांमधील संबंध हे खूप दिवसांपासून आहेत. सत्यव्रत यानेच आॅलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर साक्षीला सर्वात प्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. साक्षी आणि सत्यव्रत हे दोघेही रोहटक येथील आहेत. सत्यव्रतचे वडीलही हरियाणातील पहिलवान आहेत. ज्यांनी १९८८ मध्ये आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. विवाहानंतर साक्षी आपले करिअर सुरू ठेवणार की नाही, याबाबत मात्र अस्पष्टता आहे. (वृत्तसंस्था)