शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जोशना चिनप्पाचा सनसनाटी विजय

By admin | Updated: November 1, 2015 03:00 IST

जोशना चिनप्पाने कतार क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आज येथे सनसनाटी निर्णयाची नोंद करताना क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत

दोहा : जोशना चिनप्पाने कतार क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आज येथे सनसनाटी निर्णयाची नोंद करताना क्लासिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन मिस्रच्या रनीम अल वलीलीचा पराभव केला.भारताची राष्ट्रीय चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असणाऱ्या चिनप्पाने फक्त ३७ मिनिटांतच अव्वल मानांकित खेळाडूला ११-९, ११-६, ४-११, ११-९ असे नमवले.दरम्यान, मिस्रची अन्य एक खेळाडू यतरेब अदेल हिने भारताच्या १३ व्या मानांकित दीपिका पल्लीकल हिला फक्त २६ मिनिटांतच ११-५, ११-७, ११-७ असे पराभूत केले. यतरेबची पुढील फेरीतील लढत चिनप्पाविरुद्ध होणार आहे.चिनप्पाने दोन आठवड्यांआधीच डेलावेर इन्व्हेस्टमेंट यूएस ओपनमध्ये जागतिक क्रमवारीतील १० व्या मानांकित खेळाडू एनी एयू हिला सरळ गेममध्ये पराभूत केले होते.तिने म्हटले, ‘‘माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विजय आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकनावर असणाऱ्या खेळाडूला पराभूत करणे यापेक्षा काय चांगले असू शकते.’’पुरुष गटात सौरव घोषाल उद्या आपल्या अभियानास सुरुवात करणार आहे. (वृत्तसंस्था)