शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीस जोडी वर्षात दहाव्यांदा अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 03:04 IST

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्विर्त्झलंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. सानिया - मार्टिना जोडीने उपांत्य सामन्यात चीनी

सिंगापूर : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्विर्त्झलंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. सानिया - मार्टिना जोडीने उपांत्य सामन्यात चीनी तैपईच्या चान हाओ चिंग - चान यंग जान यांना ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे ही जोडी यंदाच्या वर्षात दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. शिवाय चान बहिणींना हरवून या या जोडीने सलग विसाव्या विजयाची नोंद केली आहे.सानिया-हिंगीस जोडीने आपली शेवटचा पराभव या चान बहिणींकडूनच स्वीकारला होता. पण त्यानंतर सानिया-हिंगीसने त्यांना तिनदा हरविले आहे. आजही ही परंपरा कायम राहीली. चिनी तैपईच्या तृतीय मानांकित जोडीने सुरवात चांगली केली. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली परंतु सानिया-हिंगीस जोडीने १४ पैकी ११ गेम जिंकून विरोधी जोडीतील आव्हानातील हवा काढून घेतली. सानिया आणि हिंंगीस जोडी यंदा आठ स्पर्धेत जिंकली आहे. यात विम्बल्डन, अमेरिकन ओपन या दोन ग्रँडस्लॅमसह मियामी, इंडियाना वेल्स, वुहान, बिजिंग ओपन, चार्ल्सटन, ग्वांग्झू आदी महत्त्वपूर्ण स्पर्धांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)विरुद्ध खेळाडूचा प्रत्येक वेळी खेळ वेगळा असतो, त्याला अनुसरून रणनिती आखावी लागते. आज एक वेगळी रणनिती ठरवून आम्ही मैदानात उतरलो आणि त्यात यशस्वी झालो.- सानिया मिर्झा