शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान

By admin | Updated: February 2, 2015 05:27 IST

४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे याने चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील याने जमखंडी

अरुण लिगाडे, सांगोला४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे याने चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील याने जमखंडी (कर्नाटक) येथील स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे. विजयानंतर हिंंदकेसरी पैलवान सुनील साळुंखे याची भव्य मिरणुकीद्वारे अडीच किलो वजनाची चांदीची गदा व रोख पाच लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुनीलच्या रूपाने सांगोला तालुक्यास हिंंदकेसरी होण्याचा प्रथमच बहुमान मिळाला आहे. जमखंडी (कर्नाटक) येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा अयोजित केली होती. या स्पर्धेसाठी भारतातील नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते. चारदिवसीय चाललेल्या स्पर्धेत पैलवान सुनील साळुंखे याने हरियाणाचा रामपाल भोलू, महाराष्ट्राचा विक्रम शिंदे, जम्मू काश्मीरचा सुरेंद्रसिंहला चितपट करून लढतीत अंतिम फेरी गाठली होती.आज, रविवारी हिंदकेसरी किताबासाठी पै. सुनील साळुंखे व हरियाणाचा पै. हितेशकुमार, पंजाबचा पै. कृष्णकुमार, एअरफोर्समधून पै. सतेेंद्र यांच्यात लढत झाली. या लढतीत सुनीलने हरियाणाच्या हितेशकुमारला पराभूत करून हिंदकेसरी ठरला.