शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सलवान मॅरेथॉन : 50 हजार अँथलिट्सचा सहभाग

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठित शालेय विद्यार्थ्यांच्या 20 व्या सलवान मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशभरातील 800 शाळांमधील 50 हजारांहून अधिक अँथलिट्स सहभाग नोंदविणार आह़े 2 नोव्हेंबरला दिल्ली कँटच्या बरार स्क्वेअरमध्ये होणार्‍या या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे 2 हजार अंध आणि विकलांग अँथलिट्स साडेचार किमीच्या विशेष मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणार ...


नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठित शालेय विद्यार्थ्यांच्या 20 व्या सलवान मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देशभरातील 800 शाळांमधील 50 हजारांहून अधिक अँथलिट्स सहभाग नोंदविणार आह़े 2 नोव्हेंबरला दिल्ली कँटच्या बरार स्क्वेअरमध्ये होणार्‍या या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे 2 हजार अंध आणि विकलांग अँथलिट्स साडेचार किमीच्या विशेष मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविणार आह़े सलवान मॅरेथॉनचे प्रवक्ते स्मृता दिवान यांनी ही माहिती दिली़