स़चिन, सौरव, लक्ष्मण सल्लागार समितीमध्ये

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:56+5:302015-06-02T00:03:56+5:30

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सोमवारी बीसीसीआयच्यानवनियुक्त सल्लागार समितीत स्थान देण्यात आले. ही समिती बीसीसीआय व राष्ट्रीय संघाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.

Sachin, Sourav, Laxman Advisory Committee | स़चिन, सौरव, लक्ष्मण सल्लागार समितीमध्ये

स़चिन, सौरव, लक्ष्मण सल्लागार समितीमध्ये

ी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सोमवारी बीसीसीआयच्यानवनियुक्त सल्लागार समितीत स्थान देण्यात आले. ही समिती बीसीसीआय व राष्ट्रीय संघाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, 'बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची बोर्डाच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड केली. या दिग्गज क्रिकेटपटूंनी समितीच्या सदस्यपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आगामी आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्‍या प्रयत्नांसाठी हे दिग्गज खेळाडू मदत करतील.'

Web Title: Sachin, Sourav, Laxman Advisory Committee