शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:44 IST

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करागणी गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) हा नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करागणी गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) हा नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. भारताच्या सचिन खिलारीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपूट F46 प्रकारात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याच्या या पदकाने भारताची जागतिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंदही झाली. भारताकडे आता ११ पदके आहेत, त्यापैकी पाच सुवर्ण आहेत. पॅरिसमध्ये २०२३ च्या स्पर्धेत भारताने १० ( ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य) पदकं जिंकली होती आणि ही देशाची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.

सचिनने १६.३० मीटर अंतरापर्यंत गोळाफेक केली आणि मागील वर्षी पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने स्वतःचा १६.२१ मीटरचा आशियाई विक्रम मोडीत काढला. पदकतालिकेत चीन सध्या आघाडीवर असून ब्राझीलचा क्रमांक लागतो.

 हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने पीटीआयला सांगितले की, त्याला अव्वल पोडियम स्थान मिळवण्याचा आत्मविश्वास आहे. मी येथे सुवर्णपदकाची अपेक्षा करत होतो आणि मी आनंदी आहे. मी पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र झालो आहे आणि तिथेही सुवर्णपदक जिंकण्याची आशा आहे. शाळेत असताना सचिनसोबत एक अपघात झाला आणि त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. गँगरीनमुळे त्याने कोपऱ्याच्या खालील स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात कधीच बरा झाला नाही.  

टॅग्स :SangliसांगलीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ