शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर रशियाचे आव्हान

By admin | Updated: October 5, 2016 04:01 IST

देशातील आघाडीच्या ५ देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक

पणजी : देशातील आघाडीच्या ५ देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही रशियाविरुद्ध सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, असे भारताचे प्रशिक्षक निकोलए अ‍ॅडम यांनी सामन्यापूवी सांगितले. हा सामना बांबोळी येथील मैदानावर होईल. उद्घाटनीय सामना ब्राझील आणि चीन यांच्यात होईल. स्पर्धेतील पाचही संघ आज गोव्यात पोहोचतील.अ‍ॅडम म्हणाले, ‘‘काही खेळाडूंच्या किरकोळ दुखापती सोडल्या, तर संपूर्ण संघ मजबूत आहे. अनिकेत जाधव दुखापतग्रस्त होता तोसुद्धा आता ‘फिट’ आहे. रशिया हा मजबूज संघ आहे. त्यांनी क्वालिफाइंग अभियान ९ गुणांसह पूर्ण केले होते. या संघाचा आम्ही आदर करतो. त्यांच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. यामुळे आम्हाला बारकाव्यांवर नजर ठेवावी लागेल. ही स्पर्धा खेळाडूंच्या अनुभवासाठी महत्त्वाची आहे. खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केली असून १६ वर्षांखालील एएफसी चषकातही चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, भारतीय संघाला स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नव्हती.विश्वचषकाची तयारी जोरात : दमित्रीविश्वचषकापूर्वी भारतात १७ वर्षांखालील स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे. हा अनुभव आमच्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. स्पर्धेत दिग्गज संघ आहेत. आम्हीसुद्धा आगामी विश्वचषक नजरेपुढे ठेवून तयारी करीत आहोत. दोन वर्षांपासून हा संघ एकत्र आहे. संघातील खेळाडूंचा चांगला अभ्यास झाला असून, त्यांच्यात ताळमेळही उत्तम आहे. भारताविरुद्ध विजयासाठी आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार, असे रशियाचा प्रशिक्षक दमित्री उलयानोव्ह याने सांगितले. दरम्यान, या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे.