शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू सेनेची मान्यता रद्द करण्यास शिफारस!

By admin | Updated: August 26, 2014 03:14 IST

शेख हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या समिती सदस्यांनी सोमवारी पुण्याला भेट दिली. अजेब सिंह, डॉ. टी.एन. शानू, कॅप्टन प्रवीण दावर यांचा समितीत समावेश आहे

पुणे : संगणक अभियंता मोहसीन शेखच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचे (एचआरएस) वर्तन घटनेविरोधी असल्याचे सांगत संघटनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेख हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या समिती सदस्यांनी सोमवारी पुण्याला भेट दिली. अजेब सिंह, डॉ. टी.एन. शानू, कॅप्टन प्रवीण दावर यांचा समितीत समावेश आहे. सदस्यांनी मोहसीनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खुदाई खितमदगार, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्र प्रेमी समिती, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आॅफ सिव्हील राईट्स, मुस्लीम हक्क रक्षण संरक्षण समितीच्या सदस्यांनाही ते भेटले. गणेशोत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी सदस्यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.मोहसीन शेखच्या खुन्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई व्हावी. हा खटला जलदगती न्यायालयामार्फत (फास्ट ट्रॅक) चालविण्यात यावा. साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या विविध सामाजिक संघटनांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)