शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

(वाचली) क्रीडापानासाठी ... अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीची शाहूपुरी जिमखानावर मात - मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट चषक - साद मुजावरचे चार बळी

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित व स्वर्गीय मालती पाटील ट्रस्ट पुरस्कृत मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनिल सांगावकर अकॅडमीने शाहूपुरी जिमखाना संघावर २८ धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली.

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित व स्वर्गीय मालती पाटील ट्रस्ट पुरस्कृत मालती पाटील एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनिल सांगावकर अकॅडमीने शाहूपुरी जिमखाना संघावर २८ धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली.
शिवाजी स्टेडीयम येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सांगावकर अकॅडमीने ३९.५ षटकांत २०३ धावा केल्या. यामध्ये ऋषिकेश चौगुले ३६, आकाश करगावे २३, साहील जसवाल २३, वैष्णव संघमित्र १९, प्रथमेश बाजारी १३ धावा केल्या. शाहूपुरीकडून संदीप पाटील, साहील शिबे, आदित्य खानविलकर, नरसिंग शिंदे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी जिमखानाने ३७.४ षटकात सर्वबाद १७५ धावा केल्या. यामध्ये शुभम मेढे ३३, सिद्धार्थ कोठारी २७, इकबाल सुनंकद २६, मेहुल बुकशेठ १५, अक्षय पवार १५, आदित्य खानविलकरने ११ धावा केल्या. सांगावकर अकॅडमीकडून साद मुजावरने ४, करण सांगावकरने ३, अनिकेत नलवडेने २ व आकाश करगावेने एक बळी घेत शाहूपुरी जिमखाना संघाचा २८ धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.