शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

रवी शास्त्री प्रशिक्षक होण्याची शक्यता

By admin | Updated: June 12, 2015 03:45 IST

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या

नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या (बीसीसीआय) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच शास्त्री यांच्याकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात येतील. विशेष म्हणजे जर, का असे झाले शास्त्री यांना वर्षाकाठी ७ कोटी रुपये इतकी घसघसीत कमाई मिळेल.दरम्यान टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कालावधी याआधीच संपुष्टात आल्याने बीसीसीआय सध्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यास त्यांना वर्षाला बीसीसीआयकडून ७ कोटी रुपयांचा गलेल्लठ्ठ पगार मिळेल. आजपर्यंत टीम इंडियाच्या कोणत्याही प्रशिक्षकाला इतकी मोठी रक्कम मिळाली नसल्याने शास्त्री सर्वात महागडे भारतीय प्रशिक्षक ठरतील.दरम्यान टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने बीसीसीआयला शास्त्री यांना संघाच्या डे्रसिंग रुममध्ये पाहण्यास आवडेल असे सांगितले असल्याची माहिती देखील मिळाल्याने या वृत्ताला अधिक जोड मिळत आहे. शिवाय यानंतर बीसीसीआयने देखील प्रशिक्षकाची शोध मोहिम थांबवली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे गतवर्षीच्या इंग्लंड दौऱ्यापासून शास्त्री यांची संघाच्या संचालक म्हणून नेमणूक केली होती व त्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा झालेली पाहायला मिळाली. शास्त्री यांना समालोचक म्हणून बीसीआयकडून वर्षाकाठी चार कोटी रुपये मिळत होते. तर संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांना वर्षाला सहा करोड रुपये मिळू लागले. डंकन फ्लेचर यांना ४.५ कोटी वर्षाकाठी मिळत होते. (वृत्तसंस्था)