शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फिफा मुख्यालयातील संगणक डाटा पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 12, 2015 03:44 IST

२०१८ आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सोपविताना झालेल्या मतदानाची चौकशी करणाऱ्या स्वित्झर्लंड पोलिसांनी फिफा

लुसाने : २०१८ आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सोपविताना झालेल्या मतदानाची चौकशी करणाऱ्या स्वित्झर्लंड पोलिसांनी फिफा मुख्यालयातील संगणक डाटा गुरुवारी ताब्यात घेतला. फिफाने कालच २०२६ च्या यजमानपदाची बोली स्थगित केली होती. दरम्यान, फिफा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे झिको हे पहिले उमेदवार ठरले.स्वीस पोलीस २०१० च्या त्या मतदान प्रक्रियेचा तपास करीत आहेत, ज्या अंतर्गत २०१८ चे यजमानपद रशियाला आणि २०२२ चे यजमानपद कतारला सोपविण्यात आले होते. फिफा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फिफाने सर्व डाटा अ‍ॅटर्नी जनरलच्या स्वाधीन केला आहे. दुसरीकडे बीबीसीने असा दावा केला की सॅप ब्लाटर, महासचिव जेरो वाल्के, मुख्य वित्त अधिकारी मार्क्स केटनेर यांच्या केबिनमधून अनेक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. सविस्तर माहिती देण्यास प्रवक्त्याने नकार दिला.वाल्के म्हणाले, ‘रशियाने प्रामाणिकपणे २०१८ च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळविले आहे. यजमानपदाचे अधिकार खरेदी करण्यात आले, असे कुणाला वाटत असेल तर ती शिफारस होती.’ रशियाचे क्रीडामंत्री विटाली मुल्को म्हणाले, ‘सध्या मी स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असल्याने फिफामध्ये सुरू असलेल्या घडामोडींकडे माझे लक्ष नाही.’(वृत्तसंस्था)