पोर्तुगालची क्रोएशियावर मात

By Admin | Updated: June 26, 2016 04:06 IST2016-06-26T02:33:12+5:302016-06-26T04:06:14+5:30

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा एकमेव गोलने पराभव केला. पूर्वार्धात दोन्ही संघाला एकही गोल नोंदवता आला नाही. पोर्तुगालच्या

Portugal cross Croatia | पोर्तुगालची क्रोएशियावर मात

पोर्तुगालची क्रोएशियावर मात

> स्टेड बोलार्ट -  युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा एकमेव गोलने पराभव केला. पूर्वार्धात  दोन्ही संघाला एकही गोल नोंदवता आला नाही. पोर्तुगालच्या पेपेला सामन्याच्या २५ व्या मिनिटाला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. परंतु त्याने मारलेला हेडर क्रॉसबारवरुन गेला. अतिरिक्त वेळेत 116 व्या मिनिटाला पोर्तुगालने विजयी गोल केला

Web Title: Portugal cross Croatia