शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
5
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
6
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
7
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
8
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
9
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
11
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
12
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
13
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
16
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
17
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
18
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
19
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
20
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेविरुद्ध पोतरुगालला विजय आवश्यक

By admin | Updated: June 22, 2014 00:24 IST

फिफा विश्वकप फु टबॉल स्पर्धेत रविवारी अमेरिका आणि पोतरुगाल एकमेकांशी झुंजणार आह़े

मनौस : फिफा विश्वकप फु टबॉल स्पर्धेत रविवारी अमेरिका आणि पोतरुगाल एकमेकांशी झुंजणार आह़े या लढतीत स्टार स्ट्रायकर ािस्टियानो रोनाल्डो दुखापतीमुळे खेळेल किंवा नाही, याबद्दल शंका असल्यामुळे पोतरुगीज संघाच्या तयारीला झटका बसला आह़े दुसरीकडे पहिल्या लढतीत घानावर शानदार विजय मिळविणारा अमेरिका संघ आपले विजयी अभियान कायम राखून बाद फेरीत पोहोचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ 
जी गटातील आपल्या पहिल्या लढतीत अनुभवी पोतरुगालला जर्मनीकडून क्-4 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता, तर अमेरिकेने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात घानावर 2-1 असा विजय मिळविला होता़ या लढतीत अमेरिकेने विजय मिळविला, तर त्यांचा बाद फेरीत प्रवेश निश्चित होणार आह़े दुसरीकडे पोतरुगाल जर या सामन्यात पराभूत झाला, तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुश्की ओढवणार आह़े पोतरुगाल संघाचा कर्णधार ािस्टियानो रोनाल्डो गुडघ्याच्या दुखापतीमुळे या लढतीत खेळेल किंवा नाही, याबद्दल शंका आह़े विशेष म्हणजे संघातील अनुभवी डिपेंडर पेपे याला गत लढतीत रेड कार्ड मिळाल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही़ त्यामुळे संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आह़े पोतरुगाल संघातील खेळाडू मिगुएल वेलोसो याने मात्र रोनाल्डोला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे म्हटले आह़े तो सराव करीत आह़े रविवारी होणा:या लढतीत तो खेळेल किंवा नाही, हे मात्र वेलोसोने सांगितले नाही़  दरम्यान, घानाविरुद्धच्या लढतीत शानदार कामगिरी करणारा अमेरिकेचा अनुभवी खेळाडू क्लाइंट डॅम्पसी दुखापतग्रस्त झाला आहे; मात्र अमेरिका संघाकडून तो सामन्यार्पयत पूर्णपणो फिट होईल, असे सांगण्यात आले आह़े अमेरिकेकडून खेळताना घानाविरुद्ध विश्वचषकात आपला पहिला गोल नोंदविणा:या जॉन ब्रुक्सकडून पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असणार आह़े तसेच स्ट्रायकर अॅरोन जॉन्सन याला दुखापतग्रस्त जोजी एल्टीडोरऐवजी संघात संधी मिळणार आह़े 
 
अमेरिका आणि पोतरुगाल हे संघ यापूर्वी पाच वेळा आमने-सामने आले आहेत. 
दोन्ही संघांनी प्रत्येकी 
2 सामने जिंकले आहेत़ 
या दोन्ही संघांतील एक सामना बरोबरीत सुटला आह़े 
जागतिक क्रमवारीत पोतरुगाल संघ चौथ्या क्रमांकावर आह़े 
अमेरिका संघ जागतिक मानांकनात 13व्या स्थानावर आह़े