शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता पाकची ड्रेसिंग रुम : शोएब

By admin | Updated: October 17, 2016 20:58 IST

१९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रुम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता, असा दावा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला

ऑनलाइन लोकमतकराची, दि. १७ : १९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रुम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता, असा दावा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला. अख्तरने जियो चॅनलशी बोलताना सांगितले की,ह्य१९९६ साली आमच्या ड्रेसिंग रुममधील माहोल सर्वांत खराब झाला होता हे मी विश्वासाने सांगतो.क्रिकेटवगळता अन्य बाबींचा वावर सुरू होता.

ड्रेसिंग रुममध्ये क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. पाकिस्तानचा माजी दिग्गज जावेद मियांदाद आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यांच्यातील मतभेदांवर तोडगा निघाल्यानंतर अख्तरने हा नवा वाद उकरून काढला. या वादामुळे मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा डोके वर काढणार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली.

अख्तरने मात्र मियांदाद आणि आफ्रिदी यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याचा मला आनंद वाटतो, असे म्हटले आहे. तो म्हणाला, हे प्रकरण न्यायालयात गेले असते तर अनेक वाईट गोष्टींना उजाळा मिळाला असता. नव्याने अनेक चेहरे वादाच्या भोवऱ्यात अडकले असते. नको त्या बाबी पुढे आल्या असत्या, असा माझा दावा आहे. २०१० मध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याला मी इंग्लंड दौऱ्यात शंकास्पद लोकांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला होता.