सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या १० व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी २०१८ मध्ये होत असलेल्या युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला. ...
खेळाडूच्या जीवनातील सर्वात यशस्वी टप्पा असतो तो म्हणजे सुवर्णपदक मिळवणे. राष्ट्रीय पातळीवरील कांस्यपदक पटकाविल्यानंतर अनुरा प्रभुदेसाई हिनेही सुवर्णपदकाचे स्वप्न पाहिले होते ...
दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जालना येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत एमजीएम डॉ. जी.वाय. पाथ्रीकर महाविद्यालयाच्या धनंजय काळे याने फॉइल प्रकारात रौप्य आणि सिमरन चव्हाण हिने मुलींच्या गटातील सायबर प्रकारात क ...
मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला. ...
दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक ...
भारताने दहाव्या आशियाई एअरगन नेमबाजीच्या पहिल्याच दिवशी पाच पदकांची कमाई केली पण अनुभवी नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग याची झोळी मात्र रिकामीच राहिली ...