हल्लीच महिला गटात राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या गोव्याच्या समिरा अब्राहमची निवड २०१८ पोखरा एनटीटी दक्षिण आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेसाठी झाली आहे. भारतीय ट्रायथलॉन संघटनेने समिराच्या निवडीचे पत्र गोवा ट्रायथलॉन संघटनेला पाठविले आहे. ...
बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ...
सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमे ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे. ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ११ दिवस चालणार आहे. या दरम्यान प्रतिव्यक्ती ३४ कॉण्डम म्हणजे दिवसाला तीन या हिशेबाने मोफत कॉण्डमची व्यवस्था करण्यात आली आहे. ...