टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला. ...
पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरू होणार आहे. भारताचा ५४ सदस्यांचा पथक टोक्योत दाखल झाला असून उद्घाटन सोहळ्यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू ध्वजधारक म्हणून दिसणार होता. ...
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा... ...
पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील. ...
वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते. ...
भारताच्या १७ वर्षीय शैली सिंगनं नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिनं ६.५९ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले, ...
भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्ट ...