शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी टष्ट्वेंंटी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात

By admin | Updated: January 30, 2015 06:07 IST

२०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

दुबई : २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आज आयसीसीने बोर्डाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली.आयसीसीच्या मुख्यालयात एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयसीसीने २०१९ पर्यंतच्या कार्यक्रमाला मंजुरी प्रदान केली. २०१६ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद २०१३ मध्येच निश्चित झाले होते; पण कालावधीची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली. आयसीसी बोर्डाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा कालावधी निश्चित केला. इंग्लंडमध्ये १ जून ते १९ जून २०१७ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडला सोपविण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १५ जून २०१९ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. महिला विश्वकप स्पर्धा २०१७ मध्ये ४ ते २७ आॅगस्ट या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार असून, महिला टी-२० विश्वकप स्पर्धा २०१८ मध्ये विंडीजमध्ये २ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)