शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडची शानदार सलामी

By admin | Updated: January 12, 2015 02:53 IST

ब्रँडन मॅक्युलम (२२ चेंडूंत ५१ धावा) आणि कोरी अँडरसन (८१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ३ विकेटस्ने विजय मिळविला़

क्राईस्टचर्च : ब्रँडन मॅक्युलम (२२ चेंडूंत ५१ धावा) आणि कोरी अँडरसन (८१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ३ विकेटस्ने विजय मिळविला़ न्यूझीलंडकडून मॅक्युलमने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले़ त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले, तर अँडरसन याने ९६ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकार खेचला़ श्रीलंकेने दिलेले २१९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४३ षटकांत ७ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर धक्का बसला़ त्यांचा मार्टिन गुप्टिल भोपळा न फोडताच तंबूत परतला़ मात्र यानंतर मॅक्युलमने बहारदार खेळ करताना अर्धशतकी खेळी साकारली़ कोरी अँडरसन याचीही बॅट चांगलीच तळपली. किवी संघाकडून केन विलियम्स आणि टॉम लॅथम यांनी प्रत्येकी १५ धावांची खेळी केली़ संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २१८़ ( जयवर्धने १०४, थिरीमाने २३, मेंडिस २३; मिशेल मॅक्लेघन ४/२६ ) वि. वि. न्यूझीलंड : ४३ षटकांत ७ बाद २१९़ (ब्रँडन मॅक्युलम ५१, कोरी अँडरसन ८१. नुआन कुलशेखरा २/४३, सचित्रा सेनानायके २/२८)़ (वृत्तसंस्था)