शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तिलच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम

By admin | Updated: December 11, 2015 00:06 IST

सलामीवीर मार्टिन गुप्तिलचे (१५६ धावा) शानदार शतक, तसेच केन विलियम्सन व कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या

ड्यूनेडिन : सलामीवीर मार्टिन गुप्तिलचे (१५६ धावा) शानदार शतक, तसेच केन विलियम्सन व कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर आठ गड्यांच्या मोबदल्यात ४०९ पर्यंत मजल गाठून स्थिती भक्कम केली.लंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाहुण्यांचा हा निर्णय चुकीचा ठरविला. गुप्तिलशिवाय केन विलियम्सन ८८ आणि कर्णधार मॅक्यूलम ७५ यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर यजमानांंनी ९० षटकांत ४०९ पर्यंत मजल गाठली. सलामीचा टॉम लॉथम (२२) बाद होताच गुप्तिल-विलियम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १७३ धावा ठोकल्या. नुवान प्रदीपच्या चेंडूवर करुणारत्नेकडे झेल देण्याआधी विलियम्सनने १२ चौकारांसह ८८ धावा कुटल्या. करिअरमध्ये तिसरे शतक गाठणाऱ्या गुप्तिलने २३४ चेंडूंत २१ चौकारांसह १५६ धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजच्या चेंडूवर चांदीमल याने त्याला यष्टिचीत केले. यानंतर आलेला कर्णधार मॅक्युलम यानेही ५७ चेंडंूत १३ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावांचे योगदान दिले. मिलिंदा श्रीवर्धने याने त्याला बाद केले. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी डग ब्रेसवेल नाबाद ३२ आणि नील व्हॅगनर (नाबाद ००) हे खेळत होते. (वृत्तसंस्था)