नॅशनलचा धमाकेदार विजय

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30

सोलापूर: डॉ़ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६९ व्या रेल्वे स्कॉट प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने नक्षत्र पंढरपूरवर १०८ धावांनी विजय मिळवला़ सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने ३१ षटकात सर्वबाद १४७ धावा केल्या़ यात सर्फराज सय्यद ३७, सैफ उस्तादने २९ धावा केल्या़ नक्षत्र पंढरपूरकडून राहुल पुरबिया ४३/२ तर अजय कदमने २५/२ बळी घेतले़ प्रत्युत्तरात नक्षत्र पंढरपूर १४़२ षटकात सर्वबाद ३९ धावात गारद झाला़ यात अक्षय कदम ९ तर शिवतेज गोटेने ८ धावा केल्या़ सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीकडून आतिक नदाफ २९/५ तर उमेज पटेलने १०/४ बळी घेतले़ हा सामना सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने १०८ धावांनी जिंकला़ आतिक नदाफ सामनावीर ठरला़ (क्रीडा प्रतिनिधी)

National Booming Victory | नॅशनलचा धमाकेदार विजय

नॅशनलचा धमाकेदार विजय

लापूर: डॉ़ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६९ व्या रेल्वे स्कॉट प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने नक्षत्र पंढरपूरवर १०८ धावांनी विजय मिळवला़ सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने ३१ षटकात सर्वबाद १४७ धावा केल्या़ यात सर्फराज सय्यद ३७, सैफ उस्तादने २९ धावा केल्या़ नक्षत्र पंढरपूरकडून राहुल पुरबिया ४३/२ तर अजय कदमने २५/२ बळी घेतले़ प्रत्युत्तरात नक्षत्र पंढरपूर १४़२ षटकात सर्वबाद ३९ धावात गारद झाला़ यात अक्षय कदम ९ तर शिवतेज गोटेने ८ धावा केल्या़ सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीकडून आतिक नदाफ २९/५ तर उमेज पटेलने १०/४ बळी घेतले़ हा सामना सोलापूर नॅशनल क्रिकेट अकॅडमीने १०८ धावांनी जिंकला़ आतिक नदाफ सामनावीर ठरला़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: National Booming Victory