शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचा २५वा गोल; बार्सिलोना ३-१ने विजयी

By admin | Updated: January 13, 2015 02:13 IST

ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली

बार्सिलोना : ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली. त्याच्या व्यतिरीक्त नेमार व लुईस सुआरेजने प्रत्येकी १ गोल करत गतविजेत्या अ‍ॅटलेटीको डी माद्रीद संघाचा ३-१ गोलने पराभव केला. कॅपनाउनमध्ये झालेल्या या लढतीत मेस्सीने विरुद्ध संघाच्या डिफेन्डरांना चकवित १२व्या मिनिटाला नेमारला पास दिला त्याने कोणतीही चूक न करता चेंडू गोलमध्ये टाकला. त्यानंतर ३५व्या मिनिटाला मेस्सीने सुआरेजला उत्कृष्ट पास दिला. या पासवर सुद्धा सुआरेजने संघाचा दुसरा गोल नोंदविला. ५७व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिकोच्या मारियो मांदजूकीचने आपल्या संघाचा गोल करून १-२ अशी गोल स्थिती केली. विश्रांतीला ३ मिनिटे बाकी असताना मेस्सीने संघाचा तिसरा व या स्पर्धेतील आपला २५वा गोल नोंदिवला.(वृत्तसंस्था)