शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष संघ विजयी अभियान राखणार ?

By admin | Updated: September 23, 2014 05:58 IST

आशियाई स्पर्धेतील ‘ब’ गटातील सलामीच्या हॉकी सामन्यात श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ दुसऱ्या लढतीत उद्या, मंगळवारी ओमानशी झुंजणार आहे़

आशियाई स्पर्धेतील ‘ब’ गटातील सलामीच्या हॉकी सामन्यात श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ दुसऱ्या लढतीत उद्या, मंगळवारी ओमानशी झुंजणार आहे़ पहिल्या सामन्यात लंकेला पराभूत केल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे़ या बळावर संघ दुसऱ्या लढतीतही विजयी मिळविण्यासाठी उत्सुक आहे़ ओमानविरुद्धच्या लढतीनंतर भारतीय संघ २५ सप्टेंबरला पाकिस्तानशी भिडणार आहे़ २७ सप्टेंबरला भारताचा सामना चीनशी होणार आहे़ भारताने श्रीलंकेविरुद्ध सहज विजय मिळविला; मात्र सरदार सिंहच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यात विशेष प्रभाव पाडू शकला नव्हता़ कारण भारताने या लढतीत गोल करण्याच्या अनेक संधी गमाविल्या होत्या़ आता ओमानविरुद्ध भारतीय संघ आणखी मोठा विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल़ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक करणारा रुपिंदरपाल सिंह ओमानविरुद्ध आणखी गोल आपल्या नावे करण्यासाठी प्रयत्नशील असेल़ तसेच गत लढतीत दोन गोल करणारा रमणदीप सिंह फॉरवर्ड लाईनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे़