शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मारिया शारोपोव्हा ब्रिस्बेन क्वीन

By admin | Updated: January 10, 2015 23:44 IST

महिला एकेरीत सर्बियाच्या अ‍ॅना इव्होविचचा तीन सेटमध्ये पराभव करून ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

ब्रिस्बेन : रशियाची अव्वल टेनिसपटू मारिया शारोपोव्हाने पहिला सेट गमाविल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महिला एकेरीत सर्बियाच्या अ‍ॅना इव्होविचचा तीन सेटमध्ये पराभव करून ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. शारोपोव्हाने पहिला सेट टाईब्रेकमध्ये ६-७ गुणांनी गमाविला होता. नंतर तिने अफलातून खेळ करीत दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे ६-३, ६-३ असा जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयाने शारोपोव्हाने १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेतील आपल्या प्रतिस्पर्धींना सूचित केले विजेतेपदाची दावेदार मीसुध्दा आहे. शारोपोव्हाने सात वर्षांपूवी एकमेव आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले होते. पुरुषांच्या एकेरीत स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने लौकिकास साजेसा खेळ करताना एकेरीच्या सेमीफायनलमध्ये अवघ्या ५३ मिनिटांत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हवर ६-२, ६-२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला़ स्पर्धेच्या फायनलमध्ये फेडररचा सामना आता राओनिकशी होणार आहे़ राओनिकने यूएस ओपनचा फायनलिस्ट जपानच्या केई निशिकोरीचा ६-७, ७-६, ७-६ असा पराभव करताना आगेकूच केली़