शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

लोकेश राहुलने पदार्पणातच मोडला रेकॉर्ड, झिम्बाम्बेचा 9 विकेट्सनी पराभव

By admin | Updated: June 11, 2016 21:03 IST

लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाम्बेचा 9 गडी राखत पराभव केला. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या होत्या

ऑनलाइन लोकमत - 
हरारे, दि. 11 - झिम्बाबेविरोधात आपला पहिलाच एकदिवसीय सामना खेळणा-या लोकेश राहुलने पदार्पणातच शतक करत रेकॉर्ड केला आहे.  लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाम्बेचा 9 गडी राखत पराभव केला. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या होत्या. 169 धावांचा पाठलाग करणा-या भारताने 42.3 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. तीन सामन्यांचा या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
 
लोकेश राहुल आणि अंबाती रायडूने दुस-या विकेटसाठी 38 ओव्हर्समध्ये 162 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने जेव्हा 87 धावा केल्या तेव्हा त्याने पदापर्पणाच्या सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा रॉबिन उथ्थपाचा रेकॉर्ड तोडला. रॉबिन उथ्थपाने 2006 मध्ये इंग्लंडविरोधात इंदोरमध्ये खेळताना हा रेकॉर्ड केला होता. 
 
कप्तान महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून जसप्रीत बुमराने 28 धावा देत चार विकेट्स घेतल्या तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरनने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. 
 
गोलंदाजांनी तोडला 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या 5 फलंदाजांना आऊट करत 30 ओव्हरमध्ये केवळ 91 धावा दिल्या. ही गोलंदाजी गेल्या 10 वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. भारतीय गोलंदाज गेल्या 10 वर्षात 30 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 100 पेक्षा कमी धावांत रोखू शकले नव्हते. मात्र या युवा खेळाडूंनी हा अनोखा रेकॉर्ड केला आहे.