शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी २-० ने वाढविण्यास उत्सुक : स्टिव्ह स्मिथ

By admin | Updated: December 17, 2014 01:31 IST

कसोटी सामन्यात विजय मिळवित यजमान संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत ४८ धावांनी विजय मिळविला.

ब्रिसबेन : गाबाची लाईव्ह खेळपट्टी बघून आॅस्ट्रेलिया संघाचा नवा कसोटी कर्णधार स्टिव्ह स्मिथ खूश असून बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवित यजमान संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत ४८ धावांनी विजय मिळविला.
स्मिथ म्हणाला, ‘आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असून मालिकेत २-० ने आघाडी घेण्यास उत्सुक आहोत. अ‍ॅडिलेड ओव्हल व युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळल्यानंतर प्रथमच वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी मिळाली आहे, ही चांगली बाब आहे.’
स्मिथ पुढे म्हणाला, ‘खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्यामुळे मिशेल स्टार्क व जोश हेजलवुड यांना संघात स्थान देण्यात आले.’
स्मिथ नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या स्थानी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असून शॉन मार्श पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. (वृत्तसंस्था)