शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

ललिता रिओसाठी स्वत:ला अजमावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 23:53 IST

पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली महाराष्ट्र कन्या ललिता बाबर आजपासून सुरु होणाऱ्या ५५व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटीक्समध्ये वर्चस्व गाजवण्यास सज्जा

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली महाराष्ट्र कन्या ललिता बाबर आजपासून सुरु होणाऱ्या ५५व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटीक्समध्ये वर्चस्व गाजवण्यास सज्जा झाली आहे. यास्पर्धेकडे ती आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून पाहत असून विजेतेपद पटकावण्याचा तीचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे यास्पर्धेत इंदरजीत सिंग आणि टिंटू लुका या ओलिम्पिक पात्र खेळाडूंसह इतर अव्वल राष्ट्रीय खेळाडूंच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे इतर खेळाडूंच्या दृष्टीने आॅलिम्पिक प्रवेशासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करेल. शिवाय लैगिक वादानंतर पुनरागमन करणारी दुतीचंदवर विशेष लक्ष असेल.कोलकाता येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत रेल्वेचे ललिता आणि टिंटू यांना आपापल्या गटात संभाव्य विजेते मानले जात आहे. नुकताच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटीक्समध्ये ३००० स्टीपलचेसमध्ये आठवे स्थान मिळवलेल्या ललिताला आव्हान मिळण्याची शक्यता धूसरच आहे. जागतिक अ‍ॅथलेटीक्समध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवलेल्या ललिताची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टिंटू ८०० मीटरमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाते. तीने जागतिक अ‍ॅथलेटीक्समध्ये २:००:९५ सेकंदाच्या वेळेसह रिओचे तिकीट मिळवले होते. दुसऱ्या बाजूला लिंग वादामध्ये अडकल्यानंतर ओडीसाच्या दुतीचंदला स्पर्धांत खेळण्याची मुभा मिळाली.