लाहिरीची पहिल्या दिवशी ढिसाळ कामगिरी

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:05+5:302015-04-04T01:55:05+5:30

शेल ूस्टन ????

Lahiri's first day performance | लाहिरीची पहिल्या दिवशी ढिसाळ कामगिरी

लाहिरीची पहिल्या दिवशी ढिसाळ कामगिरी

ल ूस्टन ????
हम्बल/टेक्सास: अनिर्बाण लाहिरीने शेल ूस्टन ओपन गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये आज येथे दोन ओव्हर 74 चे कार्ड खेळल़े लाहिरीने दहाव्या होलने सुरुवात केली आणि त्यामध्ये बर्डी लावली़ जागतिक 33 व्या क्रमांकाच्या खेळाडूने पुढील सहा होलमध्ये पार स्कोअर केले मात्र 17 व्या होलमध्ये त्याने डबल बोगी केल़े यानंतर त्याने पाचव्या आणि सहाव्या होलमध्ये बर्डी केले मात्र यानंतर तीन बोगी केल़े यानंतरदेखील तीन बोगी केल्याने अखेरीस त्याचे एकूण स्कोअर 74 राहिल़े यामुळे मलेशियन आणि इंडियन ओपन विजेता लाहिरी 117 व्या स्थानावर राहिला़ स्कॉट पायर्सी 9 अंडर 63 चे कार्ड करून आघाडीवर राहिला़

Web Title: Lahiri's first day performance