शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय गोलंदाजांमध्ये शिस्तीचा अभाव

By admin | Updated: September 15, 2015 03:10 IST

भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये गुणवत्ता खूप आहे. परंतु त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव आहे. भारतीयांची गोलंदाजी करताना एकाग्रता लवकर भंग पावते आणि यामुळे त्यांची

मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये गुणवत्ता खूप आहे. परंतु त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव आहे. भारतीयांची गोलंदाजी करताना एकाग्रता लवकर भंग पावते आणि यामुळे त्यांची कामगिरी खालावते, असे आॅस्टे्रलियाचे महान माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी सांगितले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने एका नामांकीत बँकेच्या पुढाकाराने नवोदित मुंबईकर गोलंदाजांसाठी सुरु केलेल्या ‘बॉलिंग फाऊंडेशन’साठी थॉमसन यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. यानिमित्ताने भारतात आलेल्या थॉमसन यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि एमसीए उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू मकरंद वायंगणकर, विघ्नेश शहाणे आणी एमसीए संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांची उपस्थिती होती.सध्या भारतीय खेळाडूंच्या आणि खास करुन इशांत शर्माच्या आक्रमकपणावर टीकेचे झोड उठत आहे. इशांतच्या या आक्रमकपणा विषयी थॉमसन म्हणाले की, इशांतपणे गुणवत्तेची नक्कीच कमी नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे. परंतु त्याच्याच शिस्तीची कमी असल्याचे कधी कधी तो भरकटतो. आठ वर्षांपुर्वी त्याला बघितले होते तेव्हा वाटले होते की इशांत जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज होईल. मात्र यामध्ये तो अपयशी ठरला. पाटा खेळपट्ट्यांबाबत थॉमसन यांनी सांगितले, भारतीय वातावरणात व खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते.मी थॉमसन यांचा सामना केला असून त्यांचा मारा अत्यंत भेदक होता. यापुर्वीही मुंबईतील गुणवान गोलंदाजाांसाठी अशाच प्रकारे उपक्रम घेण्यात आला होता. त्यामुळेच मुंबईला अ‍ॅबी कुरविल्ला, पारस म्हांबरे, साईराज बहुतुले व निलेश कुलकर्णी सारखे गोलंदाज मिळाले. थॉमसन यांचा निश्चित मुंबईला फायदा होईल. मुंबईकडे टॅलेंट आहे मात्र मार्गदर्शन नाही. - दिलीप वेंगसरकर, उपाध्यक्ष, एमसीए