शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

केकेआर विजयी : पुणे स्पर्धेतून बाहेर

By admin | Updated: May 15, 2016 04:35 IST

गोलंदाजांची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर युसूफ पठाणच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयपीएल लढतीत रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघावर विजय मिळवला.

कोलकाता : गोलंदाजांची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर युसूफ पठाणच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयपीएल लढतीत रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघावर विजय मिळवला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणे सुपर जायंट्स संघाची स्थिती १७.४ षटकात ६ बाद १0३ अशी झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजयासाठी ९ षटकांत ६६ धावांचे लक्ष्य मिळाले हे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ षटकात २ गडी गमावून पूर्ण केले. युसूफ पठाणने १८ चेंडूत ४ चौकार ३ षटकारासह नाबाद ३७ आणि मनीष पांडेने नाबाद १५ धावा केल्या.युसूफ पठाणने तिसरे षटक टाकणाऱ्या आर. अश्विन याच्या एकाच षटकात २ चैकार व २ षटकारासह मनीष पांडेच्या साथीने २२ धावा वसूल केल्या. तसेच त्याने मनीष पांडेच्या साथीने २७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी करीत कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर शिक्कामार्तब केले. पुणे संघाकडून अश्विनने २ गडी बाद केले. या विजयामुळे कोलकाता नाईड रायडर्सचे ११ सामन्यात १४ गुण झाले आहेत. त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाने पावसाचा व्यत्यय येण्याआधी १७.४ षटकात ६ बाद १0३ धावा केल्या होत्या. त्या वेळी धोनी ८ धावांवर नाबाद होता. पुणे संघाकडून जॉर्ज बेलीने सर्वाधिक २७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३३ आणि उस्मान ख्वाजा याने १७ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून पीयूष चावलाने २१ धावांत २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : रायजिंग पुणे सुपर जायंटस् : १७.४ षटकांत ६ बाद १0३.(जॉर्ज बेली ३३, उस्मान ख्वाजा २१, सौरभ तिवारी १३, थिसारा परेरा १३, पीयूष चावला २/२१, शकीब अल हसन १/२१, आंद्रे रसेल १/११, अंकित राजपूत १/१४).कोलकाता नाईट रायडर्स : ५ षटकात २ बाद ६६. (युसूफ पठाण नाबाद ३७, मनीष पांडे नाबाद १५. अश्विन २/३0).