शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्ल्डकपपर्यंत सध्याचा संघ कायम ठेवावा

By admin | Updated: April 2, 2015 01:33 IST

वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

कोलकाता : वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आॅस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला; परंतु त्याआधी महेंद्रसिंह धोनी अँड कंपनीने सर्वच्या सर्व सामने दिमाखात जिंकले होते.गायकवाड म्हणाले, ‘‘विद्यमान संघातील खेळाडूंनाच कायम ठेवायला हवे. हे खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतील. हा संघ मोठ्या कालखंडापर्यंत टिकणारा आहे. आमच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आवश्यकता फक्त अनुभवाची आहे आणि हा अनुभव वेळेबरोबरच मिळत जाईल.’’परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी खराब फटके खेळले. मी गोलंदाजांना दोष देणार नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि सात सामन्यांत ७० विकेट घेणे कोणत्याही संघाला जमले नाही. स्पर्धेआधी आमची गोलंदाजी दुबळी मानली जात होती; परंतु त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.’’धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेनंतरही गायकवाड यांच्यानुसार धोनीच वनडे संघाचा कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. ते म्हणाले, ‘‘खराब निकालानंतरही अशा चर्चा होतात; परंतु धोनीपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार कोठून आणणार? त्याचा फिटनेस कमालीचा आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे; तोपर्यंत तो खेळायला हवा.’’गायकवाड यांनी आता फोकस हा वेगवान खेळपट्टी तयार करण्यावर असायला हवा. ते म्हणाले, ‘‘इंग्लंडमधील खेळपट्ट्या लक्षात घेता आता फोकस तशाच खेळपट्ट्या तयार करण्यावर असावा.’’ (वृत्तसंस्था)