शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

जोको-मरे फायनलमध्ये

By admin | Updated: June 4, 2016 02:20 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आॅस्ट्रियाचा युवा खेळाडू डोमेनिक थिएम याला टेनिसचा धडा शिकविताना शुक्रवारी

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आॅस्ट्रियाचा युवा खेळाडू डोमेनिक थिएम याला टेनिसचा धडा शिकविताना शुक्रवारी ६-२, ६-१, ६-४ असे त्याचे आव्हान उद्ध्वस्त करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये त्याची लढत अ‍ॅण्डी मरेशी होणार आहे.११ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील विजेता जोकोविच प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये चॅम्पियन बनण्यास आणि करिअर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. जोकोविचने १५ विनर्स मारले आणि सहा ब्रेक गुण जिंकले. थिएमजवळ चार वेळेस ब्रेक गुणची संधी होती; परंतु त्याची अनुभवी सर्बियन खेळाडूसमोर टिकाव लागू शकला नाही व त्याला फक्त एकच ब्रेक गुण मिळवता आला.जोकोविच सहा वेळेसचा आॅस्ट्रेलियन ओपन, तीन वेळेस विम्बल्डन आणि दोन वेळेस यूएस ओपनमध्ये विजेतेपद पटकावले आहे; परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला २0११, २0१४ आणि २0१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ब्रिटनचा जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानी असलेल्या अ‍ॅण्डी मरेने दिमाखदार कामगिरीसह अंतिम फेरी गाठताना फ्रेंच विजेतेपदासाठी बलाढ्य नोवाक जोकोविचपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मरेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला ६-४, ६-२, ४-६, ६-२ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली.