शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

योहान ब्लॅक दुखापतीमुळे राष्ट्रकुलमध्ये खेळणार नाही

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST

ग्लास्गो: माजी विश्व चॅम्पियन जमैकेचा योहान ब्लॅकला शुक्रवारी ग्लास्गोमध्ये डायमंड लीगमध्ये दुखापत वाढल्याने १०० मी़च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले़ तत्पूर्वी ब्लॅकने दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दर्शविला होता़ जमैकाच्या या धावपटूला गुडघ्याच्या मागील नसामध्ये होत असलेल्या दुखापतीमुळे ६० मी़ शर्यतीनंतर बाहेर ठेवावे लागले तर त्याच्याच देशाचा निकेल अश्मीएडेने ...


ग्लास्गो: माजी विश्व चॅम्पियन जमैकेचा योहान ब्लॅकला शुक्रवारी ग्लास्गोमध्ये डायमंड लीगमध्ये दुखापत वाढल्याने १०० मी़च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले़ तत्पूर्वी ब्लॅकने दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दर्शविला होता़ जमैकाच्या या धावपटूला गुडघ्याच्या मागील नसामध्ये होत असलेल्या दुखापतीमुळे ६० मी़ शर्यतीनंतर बाहेर ठेवावे लागले तर त्याच्याच देशाचा निकेल अश्मीएडेने अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये मायकल रॉजर्सला मागे टाकताना ९़९७ सेकंदामध्ये शर्यत जिंकली़ दोनदा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या ब्लॅकला सलग गुडघ्यामध्ये दुखापत झाल्याने शर्यतीतून बाहेर पडावे लागले़
यापूर्वी ब्लॅकने म्हटले होते की, सन २०१६ ऑलिम्पिकसाठी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता तो याच शहरामध्ये होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही़ (वृत्तसंस्था)