शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘महान खेळाडूंच्या पंक्तीत पाहणे अत्यंत आनंददायक’

By admin | Updated: October 21, 2016 01:17 IST

मार्टिना नवरातिलोवा, कॅरा ब्लॅक आणि लिजेल हुबेर यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्वत:ला पाहणे अत्यंत आनंदाची बाब असून त्यामुळे आणखी प्रेरणा मिळते, अशी

हैदराबाद : मार्टिना नवरातिलोवा, कॅरा ब्लॅक आणि लिजेल हुबेर यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्वत:ला पाहणे अत्यंत आनंदाची बाब असून त्यामुळे आणखी प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया सलग ८० आठवडे जागतिक महिला दुहेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या भारताच्या सानिया मिर्झाने सांगितले. सानियाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की ‘माझ्यासाठी अविश्वसनीय प्रवास राहिला असून हे एका स्वप्नासारखं आहे. माझ्या मते, कोणत्याही क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचणे नेहमी मोठे यश असते. मात्र, मोठ्या कालावधीसाठी या स्थानी कायम राहणे हे पहिल्यांदा अव्वल येण्यापेक्षा अत्यंत कठीण असते.’महान टेनिसपटू नवरातिलोवा तब्बल १८१ सलग आठवडे अव्वल राहिली होती. तर, यानंतर ब्लॅक (१४५) आणि हुबेर (१३४) यांचा क्रमांक लागतो. २०१४मध्ये कॅरा ब्लॅकसह खेळताना सानियाचा नंबर वन प्रवास सुरू झाला. नंतर नवरातिलोवासह खेळताना सलग १४ सामने जिंकण्याचा सानियाने पराक्रम केला. (वृत्तसंस्था)मी माझ्या कारकिर्दीत जे काही साध्य केले आहे, त्याचे एक विशिष्ट कारण सांगणे खूप कठीण होईल. मात्र, माझ्या पूर्ण संघाचे एकत्रित काम यापैकी एक नक्कीच असेल. माझ्या मते, यासारखे अनेक विक्रम अजूनही दूर असून, मी सध्या तरी माझ्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करीत आहे. - सानिया मिर्झा