शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मोक्याच्या क्षणी नांगी टाकणे महागडे ठरले!

By admin | Updated: December 3, 2015 03:23 IST

जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची

- एबी डिव्हिलियर्स लिहितो...

जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची स्थिती अशीच आहे. मोहाली आणि नागपूरमध्ये पराभव झाल्याने मालिकेत आम्ही ०-२ ने माघारलो. याबद्दल घोर निराशा झाली. टी-२० आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर कसोटीतही बाजी मारू अशीच अपेक्षा होती. पण असे घडू न शकल्याने आमच्या आशेवर पाणी फेरले गेले.खेळपट्टीला दोष देण्यात अर्थ नाही. टर्निंग विकेट बनविणे मुद्दा नाही. खेळपट्टी उभय संघांसाठी एकसारखीच होती. यावर काही बोलणार नाही. दोष आमचाच आहे. विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. ते विजयाचे हकदार आहेत. आमच्याबाबतीत बोलायचे झाल्यास संघाला मोहाली आणि नागपुरात खेळावर नियंत्रण ठेवण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने संधी घालवली. सत्य असे की नागपूरची खेळपट्टी फलंदनाजांसाठी आव्हान होती. दोन्ही संघातील फलंदाजांपैकी सर्वोच्च खेळी येथे ४० धावांची ठरली. माझ्या मतांना हा दुजोरा ठरावा. परिस्थितीशी ताळमेळ साधण्यात भारतीय संघाला यश आले व त्यांनी विजय मिळविला.दिल्लीचा सामना आम्हाला निराशेतून बाहेर पडण्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोक्याचा ठरू शकतो. भारतात कसोटी जिंकू शकतो तसेच घालविलेली पत परत मिळविण्यासाठी दिल्लीचा विजय दिलासा देणारा असेल. यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची असल्याने भारतावरील विजय आत्मविश्वास कायम करणारा ठरावा. आम्हाला सुधारण्यास वाव आहे आणि आम्ही खेळात सुधारणा करणार हे निश्चित.(टीसीएम)