शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमुळे इतर खेळांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 03:22 IST

सलग ९व्या वर्षी इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) प्रसारण करण्यास सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या (एसपीएन) अधिकाऱ्यांनी नुकताच

मुंबई : सलग ९व्या वर्षी इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) प्रसारण करण्यास सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या (एसपीएन) अधिकाऱ्यांनी नुकताच आपल्या ‘एक इंडिया हॅप्पीवाला’ या मोहिमेची घोषणा केली. शिवाय आयपीएलमुळे इतर खेळांना प्रोत्साहन मिळत असून, यामध्ये सोनी पिक्चर्सचा सहभाग असणे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे, असे एसपीएनचे सीईओ एन. पी. सिंग यांनी सांगितले.मुंबईमध्ये बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात आयपीएलच्या नवव्या सत्रासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्सने आतापर्यंत आयपीएलच्या झालेल्या ८ सत्रांतील कॅम्पेनकडे लक्ष वेधले. ‘क्रिकेटमुळे देशातील जनता एकत्रित येते. या वेळी सर्व जण भारतीय असतात. आज क्रिकेटच्या या लीगच्या तुफानी यशानंतर अनेक खेळांच्या लीग अस्तित्वात आल्या. ही नक्कीच आनंदाची बाब आहे आणि यामुळे इतर खेळांचाही विकास होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व आयपीएलच्या यशामुळे झाले असल्याने याचा अधिक अभिमान आहे,’ असे सिंग यांनी या वेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)