शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

भारताची उपांत्यपूर्व लढत सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये

By admin | Updated: March 2, 2015 00:53 IST

सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

आशिष जैन,सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत सिडनी किंवा मेलबोर्न यापैकी एका मैदानावर खेळावी लागू शकते. आयसीसीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींची स्थळे निर्धारित मापदंडानुसार निश्चित केलेली आहेत. त्यानुसार विश्वकप-२०१५ चे सहयजमान असलेले आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड ‘अ’ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरले तर त्यांना उपांत्यपूर्व फेरीचे सामने मायदेशात अनुक्रमे अ‍ॅडिलेड व वेलिंग्टन येथे २० व २१ मार्च रोजी खेळण्याची संधी मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींच्या स्थळांची घोषणा करताना आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जिआॅफ अलार्डाइस म्हणाले, ‘विश्वकप क्रिकेट स्पर्धेदरम्यान यजमान संघांना उपांत्यपूर्व फेरीचा सामना मायदेशात खेळण्याची संधी प्रदान करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे २०१५ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यानही पालन करण्यात येईल.’उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहयजमान असलेल्या देशांमध्ये आयोजित करण्याचा उद्देश सर्व आठ संघांना आपल्या सामन्याच्या स्थळी पोहोचण्यासाठी व तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा असतो. संबंधित देशांच्या चाहत्यांनाही या लढतीच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचण भासत नाही. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये जाण्याची गरज नाही. टीम इंडिया सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये ही लढत खेळेल.