शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांमध्ये क्रीडाक्षेत्राची जाण कमीच - क्रीडामंत्री किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 04:10 IST

ज्योती कुमारीने कोरोनाकाळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते ते दरभंगा असा १२०० किमी प्रवास केला होता.

नवी दिल्ली : देशात बोटावर मोजण्याइतक्या नागरिकांना क्रीडाक्षेत्राबाबत पुरेशी माहिती असल्याने क्रीडासंस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केले. संसदेतील माझ्या सहकाऱ्यांनादेखील खेळाचे मर्यादित ज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले.ज्योतीकुमारी, कंबाला दौडविजेता श्रीनिवास गौडा आणि रामेश्वर गुजरसारख्यांनी सोशल मीडियावर अनेकांची शाबासकी मिळविल्यानंतर सहकारी खासदारांनी या लोकांना आॅलिम्पिक पदकाचे संभाव्य दावेदार संबोधल्याचे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो, असे रिजिजू म्हणाले.ज्योती कुमारीने कोरोनाकाळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते ते दरभंगा असा १२०० किमी प्रवास केला होता. कर्नाटकचा श्रीनिवास गौडा याने ११ सेकंदात १०० मीटर शर्यत पूर्ण केल्याचा दावा केला होता.कर्नाटकचा गौडा आणि मध्य प्रदेशचा गुर्जर यांनी शेतांमध्ये वेगवान दौड लावून अनेकांचे लक्ष वेधले होते. या दोघांची तुलना आॅलिम्पिक सुवर्ण विजेता उसेन बोल्टशी करण्यात आली. नंतर त्यांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. याविषयी रिजिजू म्हणाले, ‘श्रीनिवास वेगवान शर्यतीसाठी उपयुक्त नसल्याचा अहवाल साईने मला दिला होता. मात्र खेळाच्या ज्ञानाचा अभाव असल्याने लोकांनी श्रीनिवासची तुलना उसेन बोल्ट याच्याशी केली होती. क्रीडासंस्कृतीच्या अभावामुळे असे घडते.’

टॅग्स :Indiaभारत